तो मला हॉटेलमध्ये बोलावयचा’ अभिनेत्रीचा युवा नेत्यावर आरोप….
मल्याळम अभिनेत्री रिनी एन जॉर्जने अलिकडेच खळबळजनक दावा केलाय. त्यानुसार केरळमधील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या एका तरुण नेत्याने(Leader) तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवले. इतकेच नव्हे तर त्याने अभिनेत्रीला पंचतारांकित हॉटेलमध्ये येण्याची…