बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral
सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील घटना दुःखद असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच भावुक केलं आहे. आपल्या आयुष्यात आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे फार कमी…