ZP निवडणुकीसाठी मोठा निर्णय, आता शाई लावण्यासाठी मार्कर वापरणार नाही, त्याऐवजी… निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल!
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. (elections) काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी…