रात्री 2 वाजता फार्म हाऊसच्या बाथरुममध्ये महिलेला…
पनवेलमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. नवी मुंबईलगत असलेल्या पनवेलच्या धनसागर गावातील रियांश फार्म हाऊस येथे बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचा प्रकार उघडकीस आला…