Parle-G होणार स्वस्त? 22 सप्टेंबरपासून पराठा, पिझ्झा आणि औषधांवर किती रुपये वाचतील?
मोदी सरकारने नवरात्रीच्या काळात जनतेला मोठी भेट देत 22 सप्टेंबर पासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्नपदार्थांपासून(Parle-G) ते रोजच्या गरजेच्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी…