महानगरपालिका कर्मचाऱ्यांना १०, २० व ३० वर्षांनंतरची कालबद्ध पदोन्नती तातडीने अंमलबजावणी करा उमाकांत दाभोळे
इचलकरंजी महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना(employee) त्यांच्या दीर्घकाळीन सेवेला मान्यता देत शासन निर्णयानुसार १०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती अद्याप मिळालेली नाही. या प्रलंबित पदोन्नती प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये…