“रात गई बात गई ‘फिजिकल बेवफाई’वर अक्षय कुमारच्या पत्नीचं थेट विधान
बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.(statement)तिचं वक्तव्य ‘फिजिकल बेवफाई’वर दिलेलं असून, नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अक्षय कुमारची पत्नी असलेली ट्विंकल ‘टू मच’ या टॉक…