मोठी गुड न्यूज!, सोन्याच्या किमतीत घसरण जाणून घ्या नवीन दर
भारतातील सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.(gold)गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र, आज शनिवारी म्हणजेच…