दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवादी(terrorist) उमरचा पहिला फोटो समोर आला आहे. त्यानेच स्फोट घडवला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता आणि २४…