गणरायाच्या विसर्जनात मोराची सरप्राईज एन्ट्री, Watch Video
कोकणात गणेशोत्सवामुळे अतिशय मंगलमय वातावरण आहे. घराघरांमध्ये गणपती विराजमान झाले आहेत. आता दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहेत. 6 ऑगस्ट रोजी अनंत चतुर्दशी आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ…