तीन मुस्लिम पती, एक लिव-इन पार्टनर…मग पुन्हा हिंदू मुलासोबत लग्न
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, जन्मोजन्मीचं नातं. लग्न करताना वधू-वर दोघांनी आपल्या डोळ्यात हजारो स्वप्न साठवलेली असतात. पण काहीजण लग्नाचा(married) फसवणुकीसाठी, समोरच्याला लुटण्यासाठी वापर करतात. असच एक धक्कादायक प्रकरण समोर…