जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोट (Voting)तालुक्यात प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी…