राजकीय भूकंप! एकनाथ खडसेंची SIT चौकशी होणार; जाणून घ्या प्रकरण नेमकं आहे तरी काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड समोर आली आहे.(investigate)राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गंभीर आरोप झाल्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास…