कोल्हापुरात महाविकास आघाडी…म्हणजे सब कुछ “सतेज पाटील”
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडीमध्येउद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (parties)आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे सतेज पाटील यांनी दोन्ही घटक पक्षांना…