क्रिकेटमध्ये आता असा शॉट खेळण्यास मनाई, नियमाचा गोलंदाजांना होणार थेट फायदा
क्रिकेटमध्ये (cricket)खेळाच्या सुरुवातीपासूनच नियमांमध्ये बदल होत आले आहेत आणि आता आयसीसीने फलंदाजांच्या सुरक्षे आणि खेळाच्या नीटनेटकेपणासाठी नवीन नियम जाहीर केला आहे. आयसीसीच्या या नव्या नियमानुसार, फलंदाजाला स्टंपच्या मागे जाऊन फटकेबाजी…