जुन्या बॉय फ्रेंडसाठी नव्याला जिवंत जाळलं…
दिल्लीत यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा जळून (Burned)मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. आपण आता पर्यंत अनेक प्रेमी युवकांच्या स्टोरी ऐकल्या आहेत. सक्सेस करताना…