पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील, ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील.’ असं मोठं विधान ज्योतिष अभ्यासकाने केले आहे.(astrologer’s)त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. पुणे शहरामध्ये ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे आयोजन करण्यात आले…