मोठी बातमी! संचेती हॉस्पिटलजवळील पूल पाडला जाणार; पण नेमके कारण काय?
नव्या मार्गिकेवर काही ठिकाणी आणखी पूल येणार असल्याचे एमआरव्हीसी च्या(sbtet ap) अधिकाऱ्याने सांगितले आहे. राज्य सरकारने या मार्गाला मंजुरी दिल्याने लवकरच याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला जाणार आहे. पुणे-लोणावळा…