शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा
मुंबई – राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतर्गत ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या(farmers) बँक खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये हप्ता मंगळवारी (दि. ९) जमा करण्यात आला, अशी…