Category: महाराष्ट्र

मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं (rain)जोरदार आगमन झालं असून, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेल्याने शेतीचे…

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टची बेकायदेशीर विक्री रद्द करा — दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची सकल जैन समाजाची मागणी

इचलकरंजी, दि. २७ : पुणे येथील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग(Jain Boarding) ट्रस्टच्या जागेची बेकायदेशीर विक्री रद्द करून ती पुन्हा जैन समाजाच्या नावावर करण्यात यावी, तसेच या गैरव्यवहारात सहभागी…

पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम

भारतीय नागरिकांसाठी दीर्घकालीन आणि सुरक्षित बचतीचा उत्तम मार्ग म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजना आजही अत्यंत लोकप्रिय आहे. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना गुंतवणूकदारांना हमीदार परतावा आणि करसवलतीचा दुहेरी…

गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू..

केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर (housing)मिळावे या उद्देशाने विविध गृहनिर्माण योजना राबवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील…

सुसंस्कृत (?) महाराष्ट्र देशी “खाकी” चे हिडीस दर्शन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याकडे एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहता येणार नाही. शासन, प्रशासन, पोलीस लोकप्रतिनिधी, यांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, एक मुर्दाड व्यवस्था समाजासमोर आणणारी ही…

इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: चाळीस, पंचेचाळीस वर्षापूर्वी स्टेशन रोडवर एका जाहिरात संस्थेने”कोल्हापूरचे पाणी प्यायचं कुणी?”असा प्रश्न उपस्थित करणारा भला मोठा फलक लावला होता. “खड्डे नाहीत असा रस्ता दाखवा आणि एक कोटी रुपयांचे…

राज्यावर मोठं संकट; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा…

दिवाळीचा सण संपला तरी राज्यातून पावसाचे सावट काही दूर झालेले नाही. उलट, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळामुळे आणि अरबी…

 बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची प्रदीर्घ काळापासून सुरू (fulfilled)असलेली मागणी आज पूर्ण झाली असून, यासाठीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अध्यादेशमुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज, पोस्‍ट खाते…

चार वेळा बलात्कार, लैंगिक अत्याचार.. सातऱ्यात महिला डॉक्टरासोबत काय घडलं?

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (doctor)उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने वैद्यकीय आणि पोलिस विभागात तुफान चर्चा रंगली आहे. डॉक्टरने…

लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना(scheme) सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत…