Category: महाराष्ट्र

शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’, रुपाली ठोंबरे संतापल्या…

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात(historic) नमाज पठण करण्यात आल्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात आपल्या समर्थकांसह घुसून गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करुन…

आठव्या वेतन आयोगाची तयारी जोरात सुरू….

केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये ८ व्या केंद्रीय वेतन (Commission)आयोगाला मान्यता दिली, परंतु त्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. शिवाय, आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे अद्याप अंतिम झालेली नाहीत.…

सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मर्यादित असलेले कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रादेशिक बनत चालले आहे. आणि आता तर त्याची “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” (Hospital)च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याचं…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये मंजूर

परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूरसह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या (farmers)शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतंच 2,215 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. आता केंद्र सरकारकडून आणखी…

पावसाचे सावट गडद; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा..

मोसमी पावसाचे ढग परतले असले तरी, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी सुरूच आहे. दिवाळीच्या तोंडावरही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यातच भारतीय…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी(Agriculture) विभागाशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधणे अत्यंत सुलभ होणार असून, शासकीय…

मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दीपावली!अर्थात दीपोत्सव! हा सण अफाट उत्साह घेऊन येतो.गणेशोत्सव, नवरात्र आणि दीपावली हे तीन मोठे सण पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर किंवा…

4 वी आणि 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

राज्य शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी(students) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून,…

इचलकरंजीत गोदरेज ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन संपन्न – शहरात नव्या स्टाइलिश इलेक्ट्रॉनिक्स युगाची सुरुवात

इचलकरंजीत गोदरेज कंपनीच्या अत्याधुनिक आणि आकर्षक ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन(inauguration) सोहळा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गजराज बॅटरी शेजारी स्थापन करण्यात आलेल्या…

शाळेला लागली दिवाळीची सुट्टी – लहान मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू!

दिवाळीचा सण(festival) जवळ आला की संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण होते. शाळांना सुट्टी लागल्याबरोबरच लहान मुलांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहतो. यंदाही गल्लीबोळ, सोसायट्या आणि वाड्यांमध्ये मुलांची एक वेगळीच लगबग पाहायला…