महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ!
भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी (suddenly) समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.…