शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! काही मुलांना महिन्याला 2250 रुपये मिळणार
महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि दैनंदिन गरजांसाठी (children)अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही राज्यातील गरजू मुलांसाठी दिली जाणारी एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. समाजातील सर्वात…