Category: महाराष्ट्र

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली (session) असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. शेतकरी, बेरोजगारी,…

सावधान! पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’ ७ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी!

राज्यातील हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले असून (dangerous) तापमानातील मोठ्या चढउतारांदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.…

लेकीच्या लग्नासाठी पैसे नाही, शेतकरी बापाने घेतला टोकाचा निर्णय, थेट मृतदेहच घरी आला

मुलीच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा करण्याची स्वप्नं डोळ्यांत साठवून (incident) प्रत्येक वडील आयुष्यभर कष्ट करत असतो. पण महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका अंतर्गत पांगरी नवघरे येथे घडलेली घटना मन सुन्न…

चित्रपटालाही मागे टाकणारी सत्यकथा! तब्बल 55 वर्षांनी दोन सख्ख्या भावांची भावुक पुनर्भेट, पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

चित्रपटांमध्ये अनेकदा वर्षानुवर्षे हरवलेली माणसं अचानक भेटतात (reunited) आणि तो क्षण भावनांनी ओथंबून जातो. अशीच हृदयस्पर्शी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रत्यक्षात घडली. तब्बल 55 वर्षांनंतर दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर…

सरपंच होणार गावचे प्रशासक; मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय.(administrator) आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपतेय, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचला प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार…

वंध्यत्वाच्या समस्येने हैराण जोडप्यांसाठी दिलासादायी बातमी, परळच्या केईएम रुग्णालयात स्वस्तात IVF उपचार!

देशात लाखो जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने हैराण आहेत. (struggling)महागड्या आयव्हीएफ उपचारांमुळे अनेकांना पालकत्वाचे स्वप्न सोडावे लागते. पण आता मुंबईतील केईएम रुग्णालयात सोमवारपासून म्हणजेच 24 फेब्रुवारी स्वस्त आयव्हीएफ केंद्र सुरू होणार आहे.…

शरद पवार राजकारणातून संन्यास घेण्याच्या तयारीत

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्व राजकीय समीकरणं एका क्षणात बदलली.(preparing)उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार विराजमान झाल्या आणि यासमवेत कैक दिवसांपासून सुरू असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाला काहीसा विराम मिळताना…

महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारी अखेरच्या टप्प्यात असतानाही राज्यात थंडीचा प्रभाव फारसा जाणवला नाही.(Department)उलट हिवाळ्याने लवकरच माघार घेतल्याचे चित्र दिसत असून 21 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान…

 परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर

नागपुरमध्ये बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची घटना समोर आली.(exam) बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात या प्रकरणी…

मोठं अस्मानी संकट, पुढील 48 तास धोक्याचे, मुसळधार पावसाचा हाय अलर्ट

हळूहळू थंडीचा जोर ओसरत असतानाच देशभरातील हवामानात मोठे बदल (major changes) दिसू लागले आहेत. तापमानात वाढ होत असल्याने अनेक भागांत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे; मात्र त्याचवेळी पावसाचीही शक्यता निर्माण झाली…