ऑक्टोबर महिन्यात पोलीस भरती सुरु
ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पोलीस(Police) शिपाई भरती सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागात १५,००० शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४–२५ या…