Category: महाराष्ट्र

 बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची प्रदीर्घ काळापासून सुरू (fulfilled)असलेली मागणी आज पूर्ण झाली असून, यासाठीच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अध्यादेशमुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज, पोस्‍ट खाते…

चार वेळा बलात्कार, लैंगिक अत्याचार.. सातऱ्यात महिला डॉक्टरासोबत काय घडलं?

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (doctor)उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने वैद्यकीय आणि पोलिस विभागात तुफान चर्चा रंगली आहे. डॉक्टरने…

लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना(scheme) सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत…

लाडक्या बहिणींची नाराजी दूर करणार, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय!

विधानसभा निवडणुकीच्या (elections)पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील पात्र महिलांना सरसकट याचा लाभ देण्यात आला. दरम्यान निवडणुकीनंतर पात्र, अपात्रच्या फेऱ्यात लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली. त्यानंतर ईकेवायसीचा…

विषय ऊकरून काढले जातात कारण आणि अकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: राजकारणात मतांची पेरणी करण्यासाठी कोणते विषय रडारवर घ्यायचे? ते चर्चेत कसे आणायचे? यासाठी एक चाणाक्ष आणि धुरंदर गट काम करत असतो.हा गट पडद्याआड असतो आणि तो अनेकांना पडद्यावर(रस्त्यावर)…

हवामान खात्याचा पावसाचा इशारा…

पुणे शहरात मंगळवारी २१ ओक्टोबर रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, आता पुन्हा हवामान (rain)बदलण्याची चिन्हे दिसत असून, बुधवारी २२ ओक्टोबरला मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि…

शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’, रुपाली ठोंबरे संतापल्या…

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात(historic) नमाज पठण करण्यात आल्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात आपल्या समर्थकांसह घुसून गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करुन…

आठव्या वेतन आयोगाची तयारी जोरात सुरू….

केंद्र सरकारने जानेवारी २०२५ मध्ये ८ व्या केंद्रीय वेतन (Commission)आयोगाला मान्यता दिली, परंतु त्याची अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. शिवाय, आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे अद्याप अंतिम झालेली नाहीत.…

सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मर्यादित असलेले कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रादेशिक बनत चालले आहे. आणि आता तर त्याची “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” (Hospital)च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याचं…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा, इतके कोटी रुपये मंजूर

परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूरसह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या (farmers)शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतंच 2,215 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. आता केंद्र सरकारकडून आणखी…