वयाच्या 75 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पडद्यावर बोल्ड भूमिका
हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक अमिट ठसा उमटवला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे कुलभूषण खरबंदा — ज्यांनी 1980 साली प्रदर्शित झालेल्या ‘शान’ चित्रपटात “शाकाल” या…