Category: मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! ६० कोटींच्या फसवणुकी प्रकरणानंतर रेस्टॉरंट ‘बास्टियन’ला कुलूप

शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढत आहेत. दररोज शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे नाव वादांनी वेढले जात आहे. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर…

रिंकू राजगुरूनं सांगितलं तिला कोण आवडतं; नावं ऐकून चाहते झाले आश्चर्यचकित

‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू(Rinku Rajguru) आज मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे. फक्त एका चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकूचा प्रचंड चाहतावर्ग आहे. तिच्या…

शाहरुखची लेक सुहाना खान अडचणीत…

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानची(Entertainment news) मुलगी सुहाना अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे अलिबागमध्ये सुहानाने खरेदी केलेल्या संपत्तीमुळे ती आता अडचणीत सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून लागवडीसाठी दिलेली जमीन…

Ileana D’cruz घेतला मुलांसाठी ‘मोठा’ निर्णय

अमेरिकेत स्थलांतरित झाल्यापासून इलियाना डिक्रूझने आपल्याविषयी फारसे बोलणे टाळले आहे, कारण सध्या ती स्वतःच्या मुलांचे संगोपन करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. या अभिनेत्रीचे (actress)लग्न मायकेल डोलनशी झाले आहे…

48 वर्षीय अभिनेत्याचा 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत साखरपुडा

कोणतीही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करते इथपासून ते अगदी ही जोडी साखरपुडा, लग्न असे टप्पे ओलांडते तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. अशाच एका सेलिब्रिटी(celebrity) जोडीनं अनेक…

Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात फोटो व्हायरल

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटानंतर(divorce), अलीकडेच दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा ते एकत्र येत असल्याच्या वावड्या उठल्या…

युरोप ट्रिपची प्लॅनिंग करताय? ही ठिकाणं नक्की जोडा तुमच्या बकेट लिस्टमध्ये

युरोप आपल्या संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक(heritage) सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे जाणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्ही युरोपला जाण्याचा बेत आखत असाल तर जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. युरोपला जात…

गणेशोत्सवात हृता दुर्गुळेने दिली चाहत्यांना खुशखबर

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हृताचा पती व दिग्दर्शक प्रतीक शाहने नवी (fans)चमचमीत बीएमडब्ल्यू कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली.प्रतीक शाहने निळ्या…

‘सैयारा’नंतर आणखी एक रोमँटिक प्रेमकथा प्रेक्षकांना भूरळ घालणार

बॉलिवूडचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘परम सुंदरी’ येत्या 29 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक तुषार जलोटा…

ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन

मराठी मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेता (actor)बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. त्यांनी दूरदर्शनवरील ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेत साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. या…