हाताला परफ्यूम लावून यायचा, कानात हळूच सांगायचा, आज या हॉटेलमध्ये…अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचं काळं सत्य अनेकदा समोर आलं आहे. बिग बॉस 19 ची कंटेस्टंट आणि अभिनेत्री (actress)कुनिका सदानंद हिनेही याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत तिने…