फेब्रुवारीत विजयशी करणार लग्न ? रश्मिका मंदानाने अखेर सोडलं मौन
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार आहेत.(breaks)रश्मिकाचाी बॉलिवूडमध्येही एंट्री झाली असून, अनेक चित्रपटांत ती झळकली, तिच्या कामाचं खूप कौतुकही झालं. तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच रश्मिकाच्या पर्शनला…