दावा केलाय की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख आहे…अशा कुटुंबातील(government) कुटुंब प्रमुखाला 12 हजार रुपये मिळणारायत…स्वावलंबन आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे…आणि 10 वर्षांसाठी सरकार 12 हजार मदत देणार आहे…22 डिसेंबरपासून फायदे उपलब्ध होतायत…पण, खरंच अशी केंद्राची योजना आहे का…? लोकसभा अध्यक्षांनी ही घोषणा केलीय का…? या दाव्यात तथ्य आहे का…? याची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला…मात्र, अशी योजनाच नसल्याचं समोर आलं…मग हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला…याची पडताळणी केली…

ओम बिर्लांचा व्हिडिओ डीपफेक (government) करण्यात आलाय

गरिबांसाठी आर्थिक सहाय्यता स्वावलंबन योजना नाही

गरिबांसाठी 12 हजार रुपयांची केंद्राची योजना नाही

व्हिडिओतील आवाज लोकसभा अध्यक्षांचा नाही

या अधिवेशनातील ओम बिर्ला यांचा व्हिडिओ वापरून व्हिडिओत एआय क्लोन केलेला आवाज जोडला..(government) .या व्हिडिओत कुठेही योजनेचा उल्लेख नाही…ओम बिर्ला हे धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहत असल्याचं ऐकायला मिळतंय…आणि हाच व्हिडिओ वापरून खोटा आवाज लावण्यात आला…त्यामुळे आमच्या पडताळणीत गरिबांना सरकार 12 हजार देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय…

हेही वाचा :

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…

WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग