कोल्हापूरमध्ये शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…
कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक(Teacher)शंकर पांडुरंग रामशे (वय ५०) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वालाग्रही…