सावधान! सोबत ‘हे’ प्रमाणपत्र नसेल तर पेट्रोल पंपावर नो एन्ट्री
दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (certificate)आणि दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून राजधानीत ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन चा चौथा टप्पा लागू करण्यात आला असून, त्याअंतर्गत अनेक कडक निर्बंध…