WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग
व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.(talking) स्वत:च्या खाजगी कामांपासून ते व्यवसायापर्यंत लोक व्हॉट्सअॅप वापर करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये अनेक महत्वाचे चॅट्स आणि कॉल्स असतात. अशातच एक गंभीर घटना…