Author: smartichi

पेट्रोल पंपावर होतोय असा स्कॅम? ग्राहकांनी सतर्क राहा

गाडीत इंधन भरताना आपण अनेकदा घाईगडबडीत सर्व माहिती पाहण्याकडे दुर्लक्ष करतो.(pump)याच निष्काळजीपणाचा फायदा घेत काही पेट्रोल पंपांवरील कर्मचारी ग्राहकांना न कळता मोठी फसवणूक करतात. वर्षानुवर्षे अशा तक्रारींची संख्या कायम वाढताना…

केवळ SIP तुम्हाला श्रीमंत बनवणार नाही, ‘या’ आवश्यक गोष्टी जाणून घ्या

बचत करणे आणि पैसे वाढविणे ही प्रत्येकाची गरज असते.(growing)SIP आपली बचत नियमित, सुलभ आणि हळूहळू वाढवितात. पण लक्षात ठेवा – केवळ SIP चमत्कार करू शकत नाही. जर तुमच्याकडे स्पष्ट योजना,…

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ(opportunity)इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत काम करायला मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिप करताना तुम्हाला…

ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत सर्वात मोठा बदल! जाणून घ्या सविस्तर

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून(license)परिवहन विभागाने कठोर नियम लागू केले आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालक प्रशिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आता चाचणी प्रक्रिया पारदर्शक आणि कडक करण्यात…

बापरे! आठ दिवसांमध्ये एक हजार कोटींचं नुकसान, इंडिगोच्या तब्बल चार हजार फ्लाईट्स रद्द

इंडिगो एअरलाईन्सच्या गोंधळाचा परिणाम राजधानी दिल्लीच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे.(crores) व्यापार, उद्योग, पर्यटनाशी संबंधित सेक्टर्समध्ये आर्थिक नुकसान होत आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये मार्केटमधली गर्दी कमी होऊ लागली आहे. दररोज उड्डाणं रद्द…

थंडीत बीपी वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

थंडी सुरू होताच अनेकांना रक्तदाब वाढण्याची समस्या जाणवते.(experience) तापमान कमी झाल्यावर शरीरातल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याला व्हॅसो-कन्स्ट्रिक्शन म्हणतात. याने रक्तप्रवाहावर दबाव वाढतो आणि हृदयाला जास्त शक्तीने पंप करावं लागतं. त्यामुळे…

घरातूनच सुरु करा बिझनेस, दरमहा तुफान कमाई, महिलांना घर बसल्या लॉटरी

सध्या अनेक लोक घरातूनच विविध प्रकारचे व्यवसाय करतात.(money) त्यातून त्यांची चांगली कमाई होते. अनेक महिलांना ऑफिसची झंझट नको असते. त्यांना घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करावा वाटतो. नोकरीमुळे ओढताण होते. त्यापेक्षा…

ऐन लग्नसराईत ग्राहकांची चिंता वाढणार, आज पुन्हा सोनं महागलं

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होत आहेत. (wedding)आज मात्र सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र…

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? गुप्त बैठकीचे फोटो समोर

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण (together)राज्याला जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले…

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक एक्सप्रेस, ११ ठिकाणी थांबणार, कोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

महाराष्ट्राला आणखी एक एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे.(express) शिर्डी ते तिरूपती ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. चार राज्यातून ही ट्रेन धावणार आहे अन् ३१ स्थानकात थांबणार आहे. शिर्डी ते…