Jio घेऊन आलाय नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन! युजर्सना मिळणार 3GB डेटा आणि फ्री Netflix सबस्क्रिप्शन
टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या प्रत्येक युजरसाठी विविध आणि नवीन रिचार्ज(recharge)प्लॅन लॉन्च करत असते. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे रिचार्ज प्लॅन आहेत. त्यामुळे अगदी स्वस्त रिचार्जपासून महागड्या रिचार्जपर्यंत यूजर्स सर्वांचा लाभ घेऊ…