भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ(video) व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ संतापजनक, तर काही हृदयद्रावक असतात. याशिवाय तुम्ही अपघातांचे थरारक व्हिडिओ देखील पाहिले…