Samsung Galaxy S26 Ultra कधी होणार लाँच
सॅमसंग लवकरच आपला प्रमुख स्मार्टफोन, गॅलेक्सी S26 अल्ट्रा लाँच करण्याची तयारी करत आहे. या स्मार्टफोनमध्ये (smartphone)नवीन डिझाइन, सुधारित कॅमेरे आणि लक्षणीय कामगिरी अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे. असे वृत्त आहे की…