बजेटनंतर सोनं स्वस्त होणार? सरकारच्या निर्णयांमुळे खरेदी होणार सोपी!
आपल्या देशात सोन्याला केवळ एक गुंतवणूक म्हणून नाही (budget) तर पारंपारिकतेचा एक भाग मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येणारा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ तुमच्यासाठी…