Author: smartichi

आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो दुधी, भाजी खायला आवडत नसेल तर त्यापासून बनवा हे 5 चविष्ट पदार्थ

भारतीय स्वयंपाकघरात दुधी भोपळा(Milk pumpkin) आपल्याला सहज उपलब्ध दिसेल. दुधी भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक दडलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि…

RCB विक्रीसाठी सज्ज! विराट कोहलीच्या टीमचा नवीन मालक कोण होणार?

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक — रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू — लवकरच नव्या मालकाच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे(team). सध्याचे मालक, ब्रिटनस्थित डियाजिओ ग्रुप, यांनी RCB विक्रीसाठी अधिकृतपणे प्रक्रिया सुरू…

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा

बॉलीवूड चित्रपट निर्माती फराह खानचे मजेदार व्यक्तिमत्व आणि विनोदाची अप्रतिम भावना यामुळे ती बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक बनली आहे. काजोल, ट्विंकल खन्ना आणि अनन्या पांडे यांच्याशी अलिकडेच झालेल्या…

राजस्थनी पद्धतीमध्ये झटपट बनवा ‘मिरची के टिपोरे’

जेवणाच्या ताटात जर चटणी किंवा लोणचं असेल तर जेवणाची चव आणखीनच सुंदर लागते. सगळ्यांचं चटपटीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. जेवणात कायमच कैरीचे लोणचं, मिरची लोणचं, लसूण चटणी, खोबऱ्याची चटणी…

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, या बड्या नेत्याने सोडली साथ

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शरद…

लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा अन्…

सध्या सोलापूर विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध आहे. मुंबई-सोलापूरची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास स्टार एअरचे विमान (plane)मुंबईहून आले. ‘नई जिंदगी’ वस्तीच्या बाजूने विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या…

महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral

एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम यांच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार(Female) घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कारावईची मागणी केली…

कोपेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळले…

कुरुंदवाड (ता. शिरोळ) — खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरात(Temple) बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक उत्साहात दीपोत्सवाचा अद्भुत सोहळा साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तिभाव व…

व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

लातूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. व्याजासह पैसे परत करून देखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला (attacked)केला. यात तरुण गंभीर…

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, तब्बल 17 थप्पड; Video Viral

सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे असे अनेक दृश्य शेअर केले जातात जे कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा…