Author: smartichi

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (sisters)योजनेच्या लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक आणि दस्तऐवजी…

पाणी मुरलंय “जमिनी”त! अजित पवार अडचणीत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पुणे येथील जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील महार वतनी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्यामुळे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे चांगलेच अडचणीत…

विकी कौशल झाला बाबा; कॅटरीनाने दिला गोंडस मुलाला जन्म

बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे कॅटरीना कैफ आणि विकी कौशल आता आई-बाबा (baby)झाले आहेत! अभिनेता विकी कौशलने आज सकाळी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी…

थांब मी आता तुला दाखवतो… रोहित शर्माला राग अनावर

भारताचे माजी कर्णधार (captain)आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक रोहित शर्मा सध्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सामन्यात अपयशानंतर दुसऱ्या सामन्यात 73 धावा आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी…

ओव्याचे की जिऱ्याचे पाणी…वजन झपाट्याने कमी करण्यासाठी दोघांपैकी कोणते ठरेल फायदेशीर

आजकाल सोशल मीडियावर आरोग्य सुधारण्यासाठी शेकडो उपाय उपलब्ध आहेत. यामध्ये जिरे आणि ओव्याचे पाणी(water) सर्वाधिक चर्चेत आहे. भारतीय स्वयंपाकघरात या दोन्ही मसाल्यांचा प्राचीन काळापासून उपयोग आरोग्य आणि पोषणासाठी केला जातो.…

वजन वाढतंय म्हणून भात खाणे बंद केले? थांबा.. वाचा ही फायद्याची माहिती

वाढलेले वजन (weight)कमी करण्यासाठी अनेक लोक भात खाणे थांबवतात, कारण त्यांना वाटते की भात खाल्ल्याने वजन वाढते. पण तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने भाताचे सेवन केल्यास वजनावर वाईट परिणाम होत नाही.…

पार्थ पवारांच्या कंपनीकडून केला जमीन घोटाळा? देवेंद्र फडणवीसांनी उगारला कारवाईचा बडगा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक अर्थिक व्यवहार घोटाळा (scam)प्रकरण समोर आले…

KGF मधील या अभिनेत्याच निधन….

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचे निधन(Death) झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. “ओम”, “नल्ला”, “केजीएफ”, “केजीएफ २” आणि इतर अनेक कन्नड चित्रपटांसाठी ते ओळखले…

कालमेगी वादळाचा हाहा:कार ; 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, आणीबाणी जाहीर

सध्या फिलिपिन्ससमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कालमेगी(Kalmegi) वादळाने प्रचंड नुकसान घडवले आहे. अनेक लोकांचा बळी गेला आहे. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. तसेच अनेक भागांमध्ये मदत पोहोचवण्यात अडचण…

निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास ‘या’ पक्षाचा तीव्र विरोध

रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. आगामी स्थानिक…