२०२६ मध्ये सोन्याच्या किंमती काय असणार; आकडेवारी आली समोर
नोव्हेंबर महिन्यात तुळशी विवाहानंतर देशभरात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या कालावधीत नेहमीप्रमाणे सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून येतात. मात्र या वर्षीची परिस्थिती काहीशी वेगळी असून सोन्याचे दर आधीच उच्चांक गाठत आहेत.…