लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचा दरात मोठी घसरण
गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर भडकले होते. मात्र सणानंतर किंमतीत घट होण्याचा कल दिसत होता. आता पुन्हा एकदा सोने स्वस्त…
गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर भडकले होते. मात्र सणानंतर किंमतीत घट होण्याचा कल दिसत होता. आता पुन्हा एकदा सोने स्वस्त…
साधारणपणे सगळेचजण थकवा घालवण्यासाठी किंवा फ्रेश वाटावं यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कॉफी पित असतात. कॉफी(coffee)पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अयोग्य वेळेस आणि जास्त प्रमाणात कॉफी पिल्यास ती आरोग्यास…
मुंबईत सीएनजीचा तुटवडा असल्याने पेट्रोल पंपांवर वाहनांची रांग लागली आहे. वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. याचा…
राज्यातील मोठ्या जमीन घोटाळ्यानंतर सरकारने (government)तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. विशेषतः पुण्यात समोर आलेल्या जमीन व्यवहारातील अनियमिततानंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत. राज्यभरात गेल्या काही महिन्यांत…
सध्या सुरू असलेला टॅरिफ तणाव कमी होताना दिसून येत आहे. भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून सुरू असलेला तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. भारत आणि अमेरिकेत एलपीजीबाबत(cylinders) एक मोठा करार झाला…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (election)घोषणा झालेली असून 2 डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमधील शेवटचे दोन आठवडे नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रचाराचे ठरणार आहेत. असं…
हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारात येणारी ‘चाकवत’(Chakavat) ही पारंपारिक हिरव्या पालेभाज्यांपैकी एक भाजी पुन्हा एकदा आरोग्यप्रेमींसाठी वरदान ठरत आहे. चंदनबटवा किंवा बथुआ नावानेही ओळखली जाणारी ही भाजी आयुर्वेदात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून…
बांगलादेशच्या राजकारणात खळबळ उडवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील ऐतिहासिक खटल्याचा निकाल जाहीर करत त्यांना फाशीची शिक्षा(Criminal) सुनावली. २०१८ ते २०२५ या काळात देशातील विद्यार्थी आंदोलनांवर…
पेन्शनधारकांसाठी (pensioners)ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य असल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना कोषागार, बँक किंवा इतर कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन…
सकाळच्या नाश्त्यात(breakfast) प्रत्येकालाच काहींना काही स्पेशल हवं असत. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थांच्या सगळ्यांची इच्छा होते. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध…