वयाच्या अवघ्या 34व्या प्रसिद्ध गायकाचं निधन…
ओडिया संगीतसृष्टीतील(singer) लोकप्रिय गायक ह्यूमन सागर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. केवळ 34 वर्षांच्या तरुण वयात त्यांनी सोमवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराशी…