जुने पॅन कार्ड अपग्रेड कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला केंद्र सरकारने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता करदात्यांसाठी पॅन कार्डचे डिजिटल अपग्रेड अधिक सुलभ झाले आहे. पॅन 2.0 हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात सुरक्षेची…