Author: smartichi

घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club…

कोडॅक टीव्हीने (Kodak TV)भारतात त्यांची नवीन मोशनएक्स क्यूएलईडी सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच स्मार्ट टीव्ही मॉडेल्स आहेत. कंपनीने विशेषतः 4K कंटेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंगसाठी उच्च-कार्यक्षमता टीव्ही…

शुबमन गिल टीमचा कॅप्टन, तो फिट झाला तरी त्याला गुवाहाटी टेस्टमध्ये खेळवणार नाही

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याचे लक्ष गुवहाटीवर आहे, मात्र शुबमन गिलच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या बॅटिंगला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी गिलच्या फिटनेसवर…

टॉमेटोने वाढवला सर्वसामान्यांच्या किचनचा बजेट…

गेल्या आठवड्यांपासून बाजारात टोमॅटोचे(Tomato) भाव झपाट्याने वर गेले आहेत. आधी स्वस्त असलेले टॉमेटो आता घरगुती बजेटला चॅलेंज देत आहे. गेल्या 15 दिवसात 112 टक्क्यांनी टोमॅटोचे दर वाढले आहेत. बाजारात टॉमेटो…

रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते…

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेली लवंग (Cloves)आता पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आणि लवंगाचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे समोर आणल्यानंतर लवंगाकडे आरोग्यासाठी पाहण्याचा दृष्टिकोन बदलत…

Vivo चे दोन प्रिमियम 5G मोबाईल्सची किंमत आली समोर

विवो लवकरच दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन(smartphones), विवो X300 आणि X300 प्रो लाँच करणार आहे. कंपनी प्रथम हे डिव्हाइस जागतिक बाजारात लाँच करेल, त्यानंतर 2 डिसेंबर रोजी भारतात लाँच केले जाईल.…

सोन्याचे भाव पुन्हा घसरले! 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

दिवाळीनंतर लग्नसराईची धामधूम सुरू होताच सोन्याच्या (Gold)बाजारातही चढ-उतारांचे सत्र पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी तेजी अनुभवली जात होती. मात्र आता या दरांत थोडीशी मुभा मिळत असल्याचे दिसत…

BSNL युजर्सना झटका, ‘या’ स्वस्त प्लॅनची वैधता कमी केली…

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड युजर्सना (users)धक्का दिला असून, दोन लोकप्रिय स्वस्त प्लॅनची वैधता कमी केली आहे. स्वस्त दरात सेवा देणारी कंपनी म्हणून BSNL ओळखली जात असली, तरी अलीकडच्या…

मुलांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी ‘हे’ ५ महत्त्वाचे उपाय नक्की करा!

आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांवर अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि बदलत्या दिनचर्येचा खोलवर परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर(health) दिसून येतो. लहान वयातच ताण, चिंता, भीती…

जगातील सर्वात मोठ्या S*x स्कँडलची A To Z माहिती येणार समोर…

जगातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे. अमेरिकेत लैंगिक तस्करी प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणातील…

भारतासाठी आनंदाची बातमी, गुवाहाटी कसोटीसाठी कर्णधार शुभमन गिल तंदुरुस्त

भारताच्या संघाने पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. भारताच्या संघाची पहिल्या सामन्यात फारच निराशाजनक फलंदाजी राहिली. त्याचबरोबर भारताचा कर्णधार (captain)शुभमन गिल याला देखील सामन्यादरम्यान…