IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली, जाणून घ्या
आयपीएल 2026 च्या मिनी लिलावासाठी अंतिम यादी तयार आहे.(players)यावेळी लिलावासाठी 350 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर 1005 खेळाडूंना लिलावा आधीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता प्रमुख खेळाडूंसाठी पाच गट…