जेवल्यावर लगेच सुस्ती का येते? या मागचं नेमकं कारण चला जाणून घेऊयात….
अनेक लोक जेवल्यानंतर झोप येणे ही एक सामान्य समस्या समजतात,(eating)पण प्रत्यक्षात हे शरीराचे महत्त्वाचे लक्षण आहे. आयुर्वेदानुसार, जेव्हा पचनशक्ती मंदावते, म्हणजेच अग्नी कमी होते, तेव्हा शरीराला अन्न पचवण्यासाठी अधिक मेहनत…