दररोज एक केळी खाल्ल्यास शरीरामध्ये दिसती ‘हे’ सकारात्मक बदल…
केळी हे एक अत्यंत पोषक आणि सहज पचणारे फळ आहे,(banana) जे शरीराला अनेक महत्त्वपूर्ण पोषण घटक पुरवते. केळीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. यात नैसर्गिकरित्या तीन प्रकारच्या शर्कराआणि असतात, ज्यामुळे…