अस्सल ORS कसे ओळखावे, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी FSSAI चा मोठा निर्णय
तुम्ही कदाचित FSSAI च्या ‘ORS’ लेबल्सवरील अलीकडील स्पष्टीकरण (decision)आदेशाबद्दल ऑनलाइन चर्चा पाहिली असेल; पण ग्राहक म्हणून आपल्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे? सिप्ला हेल्थचे वैद्यकीय सल्लागार डॉ. पवन कुमार यांनी…